Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

August 14, 2026

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कुरुळीत महिलेचा गळा आवळून खून; जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
पिंपरी चिंचवड

कुरुळीत महिलेचा गळा आवळून खून; जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, दक्षिण म्हाळुंगे प्रतिनिधी…..पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ वाजल्यापासून १३ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्यापूर्वी कुरुळी गावच्या हद्दीतील अमित बाजीराव बधाले यांच्या भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. मृत महिलेचे नाव प्रियांका असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी बंडु आत्माराम धुमाळ (वय ५८, व्यवसाय शेती, रा. शिवणी, ता. बीड, जि. बीड) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी महादेव मारुती इगवे (वय ३५) याला प्रियांका आणि निलेश दिलीप कांबळे यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्याने प्रियांकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी महादेव इगवे यानेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) तसेच भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १३ ऑगस्ट रोजी रात्री ९.०१ वाजता दाखल करण्यात आला.

आरोपी महादेव इगवे हा मयत झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. या घटनेमागील नेमके कारण, प्रेमसंबंधाबाबतची पार्श्वभूमी आणि घटनेपूर्वी काय घडले, याचा पोलीस तपास सुरू आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पिंजारी व पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी गावातील क्रीडांगणाची दुरवस्था; १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर साफसफाईची मागणी
Next Article रावेतमध्ये दुकानचालकाकडून ५ हजारांची खंडणी; दोघांना अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

August 14, 2026

पिंपरी गावातील क्रीडांगणाची दुरवस्था; १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर साफसफाईची मागणी

August 14, 2026

समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उप महापौर शर्मिला बाबर

August 14, 2026

तिरंगा रॅलीतून पिंपरी-चिंचवड दुमदुमणार

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

८.३३ टक्के प्रथा बोनस कायम; पाच वर्षांचा करार;महापालिका स्थायी समिती सभेत अध्यक्ष अभिषेक बारणे यांची…

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026

निगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?