Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उप महापौर शर्मिला बाबर
पिंपरी चिंचवड

समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उप महापौर शर्मिला बाबर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सामाजिक प्रबोधन, जनजागृतीसह विधायक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचा गौरव

पिंपरी १४ ऑगस्ट २०२६ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक प्रबोधन आणि विधायक उपक्रमांना चालना देण्याचे काम शहरातील गणेश मंडळांकडून केले जात आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध गणेश मंडळांना त्यांच्या उल्लेखनीय व विधायक कार्यासाठी गौरविण्यात आले.

गणेशोत्सव हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरावा, यासाठी मंडळांनी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. शहरातील गणेश मंडळांकडून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, त्यातून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास गणेशोत्सवाची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असे बाबर यांनी नमूद केले.

या वेळी आमदार हेमंत रासने, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त मंदार देव महाराज यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पारितोषिकप्राप्त गणेश मंडळांचे बाबर यांनी अभिनंदन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, संस्कृती आणि समाजहिताची भावना अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतिरंगा रॅलीतून पिंपरी-चिंचवड दुमदुमणार
Next Article मारुंजीत ३० ते ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा खून; हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?