Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तरुणाला केबलने मारहाण; महिलेलाही चपलेने मारहाण
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तरुणाला केबलने मारहाण; महिलेलाही चपलेने मारहाण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

द.चाकण,(मेदनकरवाडी) प्रतिनिधी : पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला केबलने मारहाण करून जखमी केल्याची, तसेच त्याच्या पत्नीला चपलेने मारहाण केल्याची घटना मेदनकरवाडी येथील बंगलावस्ती परिसरात घडली. याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानिफनाथ जालीदर शिंदे (वय २६, रा. बंगलावस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. गोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्ञा प्रविण तापकिर (वय २२), प्रविण शहाजी तापकिर (वय ३५) आणि सारिका बाळासाहेब उगले (वय ४५, सर्व रा. खांडवी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या पत्नी कोमल शिंदे यांच्यासह बंगलावस्ती, मेदनकरवाडी येथील राहत्या घरी असताना आरोपी संगनमताने तेथे आले. आरोपी क्रमांक १ हिला दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपी चिडले. त्यानंतर आरोपी क्रमांक ३ हिने फिर्यादी यांच्या पत्नीची गचांडी धरून चपलेने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच आरोपी क्रमांक १ हिने तिच्याकडील केबलने फिर्यादी यांच्या दोन्ही हातांवर, पायावर, मांडीवर, कंबरेवर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ००७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५), ३२९(४) तसेच भादंवि कलम ३२४, ५०६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४.१५ वाजता घडली असून, गुन्हा ८ ऑगस्ट रोजी रात्री १०.४७ वाजता दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुकाळे करीत आहेत. त्यांना पोलीस हवालदार बांगर सहकार्य करीत आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; तळेगाव दाभाडेत तिघांविरोधात गुन्हा
Next Article गहुंजे रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक; १७ वर्षीय युवक गंभीर जखमी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?