Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांबाबत आढावा बैठक, पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शनसह विविध विषयांवर चर्चा

पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, विविध मागण्यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन योजना, सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध, धन्वंतरी योजना, आश्वासित प्रगती योजना, आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०, २० व ३० वर्षांचा लाभ, आगाऊ वेतनवाढ, घरबांधणी कर्ज, वाहन कर्ज व संगणक कर्ज यांसह विविध मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली.तसेच बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनस बाबतचा करार लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 डॉ. विजय सूर्यवंश “कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न नियमांच्या चौकटीत आणि वेळेत निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक मागणीचा वस्तुनिष्ठ विचार करून ज्या बाबींवर निर्णय घेणे शक्य आहे, त्या प्रकरणांमध्ये विलंब होणार नाही. तसेच संबंधित विभागांनी आवश्यक प्रस्ताव व कार्यवाही तातडीने पूर्ण करून कर्मचारी हिताचे प्रश्न मार्गी लावावेत,”

……डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त पिंपरी चिंचवड.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत – उपमहापौर शर्मिला बाबर
Next Article अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?