Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरीत ट्रान्सपोर्टच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक; भाजी विक्रेत्यावर धारदार हल्ला
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरीत ट्रान्सपोर्टच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक; भाजी विक्रेत्यावर धारदार हल्ला

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ६ ऑगस्ट : पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी (५ ऑगस्ट) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. एका प्रकरणात ट्रान्सपोर्टच्या नावाखाली दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप असून, दुसऱ्या प्रकरणात भाजी विक्रेत्यावर धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला आहे.

पहिल्या प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला चाकण येथील एल. के. मशीनरी इंडिया प्रा. लि. कंपनीचा ‘कोल्ड चेंबर डाई कास्टिंग मशीन’ हा माल गुरुग्राम (हरियाणा) येथे पोहोचविण्याचे कंत्राट मिळाले होते.

या मालवाहतुकीसाठी ब्रोकर मोहम्मद जुबेर (मोहीतेवाडी, चाकण) याच्या माध्यमातून एचआर-७३-बी-८९७० क्रमांकाचा ट्रक आणि चालक लुकमान यांची व्यवस्था करण्यात आली. आरोपींनी विश्वास संपादन करून मालवाहतुकीच्या नावाखाली ब्रोकरच्या बँक खात्यावर ७० हजार रुपये आणि चालकाच्या स्कॅनरद्वारे ८० हजार रुपये, असे एकूण १ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. मात्र, माल गुरुग्रामला न पोहोचविता अर्धवट ठिकाणी सोडून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अक्रम रफिक खान (वय २६) हे गणेश स्वीट दुकानासमोरील रस्त्यावर भाजी विक्री करत असताना, शेजारी भाजी विक्री करणाऱ्या एका रिक्षाचालकाशी झालेल्या वादातून त्यांच्यावर धारदार वस्तूने मानेवर वार करण्यात आला. या हल्ल्यात अक्रम खान जखमी झाले असून, आरोपी रिक्षाचालकाचा रिक्षा क्रमांक एमएच-१४-सीयू-१५६७ असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर महापौर रवि लांडगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
Next Article जुन्या भांडणातून कासारवाडीत तरुणाला मारहाण; ॲक्टिव्हाचीही तोडफोड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?