Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल; सायबर फसवणूक व दुचाकी चोरीची प्रकरणे
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल; सायबर फसवणूक व दुचाकी चोरीची प्रकरणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारासाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एक गुन्हा, तसेच अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६६/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम ११२(२), ६१(२), ३१७(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई स्वाती राजाराम पाटील यांनी शासनातर्फे फिर्याद दिली आहे. आरोपी माणिक व्यंकट भातने (रा. दरडवाडी, जि. बीड) याने संगमनेर येथील स्वतःच्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यास दिल्याचा आरोप आहे.

कोलार (कर्नाटक) येथील एनसीसीआरपी तक्रारीतील ₹८० हजारांच्या फसवणुकीपैकी ₹१० हजारांची रक्कम तळेगाव दाभाडे येथील एटीएममधून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि वाघले करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अज्ञात चोरट्याकडून ॲक्टिव्हा चोरी

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बालाजी आचितराव राऊत (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जुलै २०२६ रोजी दुपारी ड्रीम लंच होमजवळ, मराठा क्रांती चौक परिसरात पार्क केलेली होंडा अॅक्टिव्हा (क्रमांक MH 14 GV 2791) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ₹२० हजार असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सरजिने करीत आहेत.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा
Next Article वाकड पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

August 11, 2026

भोसरीत तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा छापा; सात जणांवर कारवाई

August 9, 2026

रुपीनगरमध्ये मंदिरासमोरून मोटारसायकल चोरी

August 9, 2026

गहुंजे रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक; १७ वर्षीय युवक गंभीर जखमी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?