Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १९ मध्ये भव्य रक्तदान शिबिर; १५९ युनिट रक्तसंकलन
पिंपरी चिंचवड

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १९ मध्ये भव्य रक्तदान शिबिर; १५९ युनिट रक्तसंकलन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सखी सोबती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक शितल उर्फ विजय गोरख शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित या सामाजिक उपक्रमात एकाच दिवसात तब्बल १५९ युनिट रक्तसंकलन करण्यात आले.

रविवारी श्रद्धा रेजिडेन्सी, पारस भवनजवळ, उद्योग नगर, चिंचवड येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

शिबिरात नागरिक, युवक-युवती आणि भाजप पदाधिकारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पार पडली. रक्तदान करून अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपत “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश कृतीतून दिला.

यावेळी ब प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, स्थायी समिती सदस्या मधुरा नेताजी शिंदे, महेश कुलकर्णी, राजू दुर्गे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव संजीवनी पांडे, शोभा भराडे, मोहन शिंपी सोसायटीचे चेअरमन, पवन गेरेजा, अमोल गुरव, सचिन भुतडा, आशिष थोरवे, तेजस काशी, मिलिंद कुलकर्णी, तुषार अहिरराव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि उपस्थितांचे आभार मानत, रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी अशा उपक्रमांचे सामाजिक महत्त्व मोठे असून, प्रभाग १९ मधील या शिबिराने सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण; रिपब्लिकन पक्ष (आठवले)चा पुण्यात महामोर्चा
Next Article नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?