Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनकडून शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
महाराष्ट्र

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनकडून शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 24, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सावंतवाडी, प्रतिनिधी : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, शाळा क्रमांक २ येथील शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या तब्बल १४ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कु. आराध्य आपटे याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात नववा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच एकाच प्राथमिक शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह शैक्षणिक क्षेत्रातून या विद्यार्थ्यांचे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या सत्कार समारंभास ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा संघटनेचे सावंतवाडी तालुका सल्लागार सुधीर पराडकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा व्हिजन आय प्लस, शिरोडाचे प्रोप्रायटर सोहन शारबिद्रे, उपाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सचिव सौ. मेघना साळगांवकर, बांदा शहराध्यक्ष कृष्णा गवस, नितीन नाईक, सौ. साक्षी गवस, सौ. सुप्रिता धारणकर, सौ. पूजा नाईक, सौ. रेश्मा परब तसेच कणकवली ट्रॉफी हाऊसचे प्रोप्रायटर श्री. व सौ. महेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 43
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleडी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार जाहीर
Next Article सार्वजनिक स्वच्छतागृह अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?