Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरल्याप्रकरणी संत तुकारामनगरमध्ये गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरल्याप्रकरणी संत तुकारामनगरमध्ये गुन्हा दाखल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (प्रतिनिधी): संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते वापरून संघटित सायबर गुन्हेगारीला मदत केल्याप्रकरणी एका व्यक्तीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संकेत भागुजी नवले (वय २६), पोलीस शिपाई, संत तुकारामनगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेनरी पॉवेल (वय ५३, रा. २३/१८२, वल्लभनगर, किल्लेदार गार्डन, संत तुकारामनगर, पिंपरी) व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत आरोपीने संत तुकारामनगर येथील सुखवानी कॅम्पस परिसरातील दुकानातून स्वतःच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्याचा वापर करून साथीदारांशी संगनमताने सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहार केले. या व्यवहारातून आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एनसीसीआरपी तक्रारीतील तक्रारदाराची तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही रक्कम आरोपीने धनादेशाद्वारे (चेक) काढून घेतल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाडेकर करीत आहेत.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविश्वासाने दिलेल्या कंपनीच्या मालाचा अपहार; पिकअप चालकाविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
Next Article सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून देणारा आरोपी चिखलीत जेरबंद; ५.७७ लाखांच्या व्यवहाराचा पर्दाफाश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

August 11, 2026

भोसरीत तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा छापा; सात जणांवर कारवाई

August 9, 2026

रुपीनगरमध्ये मंदिरासमोरून मोटारसायकल चोरी

August 9, 2026

गहुंजे रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक; १७ वर्षीय युवक गंभीर जखमी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?