Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा; एटीएमद्वारे काढले ₹ ४० हजार
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा; एटीएमद्वारे काढले ₹ ४० हजार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…..हिंजवडी पोलिसांनी संघटित सायबर फसवणूक प्रकरणात स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विविध राज्यांतील सायबर फसवणुकीच्या तक्रारींमधील रक्कम आरोपीच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यातील ४० हजार रुपये एटीएमद्वारे काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११२(२),६१(२), ३१८(४),३१७(२) आणि ३(५) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार आर. व्ही. गोडांबे यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात बेता प्रसाद आगळे (रा. आगळेवस्ती, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) याच्यावर स्वतःच्या IDBI बँकेच्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी करून दिल्याचा आरोप आहे. आरोपीने साथीदारांशी संगनमत करून संघटित सायबर फसवणूक रॅकेटचा सदस्य म्हणून काम केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान केरळ, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथील सायबर फसवणुकीच्या तक्रारींमधील एकूण १ लाख ३० हजार रुपयांच्या व्यवहारांपैकी काही रक्कम आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचे आढळले. त्यानंतर त्या रकमेतून ४० हजार रुपये एटीएमद्वारे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मुंढे करीत असून, सायबर फसवणूक रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयशवंतराव चव्हाण रुग्णालयाप्रमाणे जिजामाता रुग्णालयालाही भव्य नामनिर्देशक कमान उभारावी!
Next Article विश्वासाने दिलेल्या कंपनीच्या मालाचा अपहार; पिकअप चालकाविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?