Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सायबर फसवणुकीत चिखलीत एकाला अटक;एचडीएफसी बॅंक खात्यातून १.१० लाखांची आर्थिक उलाढाल
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सायबर फसवणुकीत चिखलीत एकाला अटक;एचडीएफसी बॅंक खात्यातून १.१० लाखांची आर्थिक उलाढाल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : चिखली पोलिसांनी सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ६६(ड) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२६ रोजी शिवप्रसाद, जेएसपीएम कॉलेजजवळ, देहू-आळंदी रोड, चिखली परिसरात आरोपीने HDFC बँकेचे खाते (क्र. 50100769483320) उघडून आपल्या साथीदारांशी संगनमत करून सायबर फसवणुकीत सहभागी झाल्याचा आरोप आहे.

तपासात या खात्यातून एकूण ₹.१,१०,३३४ इतके आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच भारतातील तीन नागरिकांकडून फसवणुकीद्वारे ही रक्कम स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई आकाश ज्ञानेश्वर नायकोजी (बकल क्रमांक ३४८१), चिखली पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित ज्ञानेश्वर भानुसे (रा. एस-५, शिवप्रसाद, जेएसपीएम कॉलेजजवळ, न-हे, पुणे; मूळ रा. मिजोरा, पोस्ट हिवरखेड पूर्णा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post Views: 36
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआळंदीत दगडाने हल्ला; बांधकाम व्यावसायिक जखमी, महिलेविरुद्ध गुन्हा
Next Article विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते ‘अजातशत्रू – अजित दादा’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?