Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोशीत किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने हल्ला; व्यावसायिकाचा अंगठा फ्रॅक्चर
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोशीत किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने हल्ला; व्यावसायिकाचा अंगठा फ्रॅक्चर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….मोशी प्राधिकरण परिसरात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता सेक्टर क्रमांक ६, स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण येथील कुल्वर क्रिस्ट सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी कुणाल भास्कर तोडकर (वय ४३, रा. कुल्वर क्रिस्ट सोसायटी, मोशी) यांनी फिर्याद दिली असून त्यावरून दि. २० जुलै रोजी पहाटे १२.५९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपी राजू सुभाष येदे, गोविंद कांबळे आणि गौरव शर्मा (सर्व वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, रा. मोशी परिसर) असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी आपल्या १४ वर्षीय मुलासोबत पायी फिरत असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने कोणताही इशारा न देता वाहन अचानक त्यांच्या दिशेने वळवले. याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून संबंधितांनी सोसायटीच्या गेटजवळ कार थांबवली. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत कारमधून लाकडी दांडा काढून फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. तसेच धक्काबुक्की करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांन्वये नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मणेर पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रॉपर्टीच्या वादातून महिलेला मारहाण; दगडाने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा
Next Article सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक; सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

October 2, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?