Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»प्रॉपर्टीच्या वादातून महिलेला मारहाण; दगडाने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी चिंचवड

प्रॉपर्टीच्या वादातून महिलेला मारहाण; दगडाने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी : प्रॉपर्टीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, मारहाण करून दगडाने जखमी केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी मनीषा भारत जाधव (वय ४४, रा. गंजपेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी पल्लवी दत्ता भोसले (वय अंदाजे ३५) आणि दत्ता दिगंबर भोसले (वय अंदाजे ४०, दोघेही रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी त्यांच्या वडिलांच्या घरी गेल्या असता, प्रॉपर्टीच्या वादातून आरोपींनी त्यांना “तू इथे का आली?” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिलेने घरासमोरील दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या हातावर मारल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरल्याचा आरोप; पिंपरीत गुन्हा दाखल

पिंपरी : संघटित सायबर फसवणूक टोळीला बँक खाते उपलब्ध करून देऊन देशभरातील सात नागरिकांची सुमारे २.७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महिला पोलीस शिपाई साक्षी भागवत माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपी प्रविणकुमार (वय २७, रा. शिवप्रसाद कॉलनी, सेक्टर ३३, चिंचवड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या नावाने बँक खाते उघडून ते सायबर गुन्हेगारी टोळीच्या वापरासाठी उपलब्ध करून दिले. या खात्यातून सुमारे २,७१,४२९.७० रुपये इतके व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या रकमेचा संबंध देशातील सात नागरिकांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमाजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते ३१ जुलैदरम्यान पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण मोहिम
Next Article मोशीत किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने हल्ला; व्यावसायिकाचा अंगठा फ्रॅक्चर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

August 11, 2026

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?