Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 20, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भोसरी, दि. २० जुलै : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम शाळा, भोसरी येथे आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा शाळा’ प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि स्वच्छतेच्या सवयी लहानपणापासूनच अंगीकारण्याच्या महत्त्वाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. शून्य कचऱ्याची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. त्याची सुरुवात विद्यार्थ्यांपासून झाली तर भविष्यात पर्यावरणाबाबत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतील. शाळांमध्ये राबविण्यात येणारे असे उपक्रम स्वच्छतेची सवय, कचरा व्यवस्थापनाची जाणीव आणि पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक दृढ करतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात आणि परिसरातही शून्य कचऱ्याचा संदेश पोहोचवावा.”

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि स्वच्छ परिसर राखण्याबाबत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे महापौरांनी कौतुक केले.

या प्रसंगी आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या अर्चना मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता डिसुजा, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबँक ऑफ बडोदाच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास महापौर रवि लांडगे यांची उपस्थिती
Next Article मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?