Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : १६ जुलै २०२६ रोजी दाखल प्रमुख गुन्हे
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : १६ जुलै २०२६ रोजी दाखल प्रमुख गुन्हे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड.…

▪ सांगवी : केअरटेकरकडून घरफोडी पिंपळे सौदागर येथील डॅफोडाईल्स हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटमध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पारस यादव (वय ३०, रा. रहाटणी) याने घरातील सुमारे २.२२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लबाडीने चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

▪ देहूरोड : भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू देहूरोड–देहूगाव मार्गावरील परंडवाल चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने प्रेम महेश शेवाळे (वय २०) याचा मृत्यू झाला, तर ओम मनोहर विधाटे (वय २०) गंभीर जखमी झाला. ट्रक चालक बाळू विश्वनाथ बखले याला अटक करण्यात आली आहे.

▪ रावेत : मोबाईल चोरीप्रकरणी आरोपी अटक उदय हिल्स सोसायटीसमोरील परिसरातून १३ हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी बेचन कुमार मंडल याला अटक करण्यात आली.

▪ शिरगाव : फ्लॅश जुगार अड्ड्यावर छापा कुसगाव गावठाणातील एका शेडमध्ये फ्लॅश जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ३,४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

▪ बावधन : मनाई आदेशाचे उल्लंघन करून कोयता बाळगणाऱ्यावर कारवाई नांदे परिसरात मनाई आदेश लागू असताना स्वराज सुरेश इमाले (वय २४) याच्याकडे धारदार लोखंडी कोयता आढळून आल्याने आर्म्स अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

▪ चाकण दक्षिण : गावठी दारू विक्रीवर छापा साबळेवाडी येथे एका महिलेकडून गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ३३ दारूचे फुगे व अन्य साहित्य, एकूण २,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

▪ एमआयडीसी भोसरी : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ८.०७ लाखांची फसवणूक मोशी येथील नागरिकाला रेटिंग व रिव्ह्यू टास्क करून ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत junvix.top या लिंकद्वारे ८,०७,६८३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

▪ सायबर पोलीस : ‘म्युल अकाऊंट’द्वारे आर्थिक व्यवहार चिंचवड येथील राहुल रामा राठोड याने स्वतःच्या बँक खात्याचा वापर सायबर गुन्हेगारांसाठी करून ३४.३७ लाख रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. या खात्यामार्फत देशातील सात नागरिकांच्या तक्रारींशी संबंधित रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्यातील हजारो गावांमधील स्मशानभूमींचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे अखेर मार्गी
Next Article अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर डी.वाय. पाटील महाविद्यालयात जनजागृती कार्यशाळा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?