Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»काळेवाडीत भरधाव स्कूटीची धडक; पादचारी गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

काळेवाडीत भरधाव स्कूटीची धडक; पादचारी गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : काळेवाडी परिसरात भरधाव स्कूटीच्या धडकेत एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात स्कूटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडली. याप्रकरणी दि. ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०६ वाजता बालेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी अभिजीत राजू शिंगारे (वय ३२), व्यवसाय मॅरेज हॉल मालक, रा. गणेश कॉलनी, विजयनगर, काळेवाडी यांनी तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना एका अज्ञात स्कूटी चालकाने त्यांच्या पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडीच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. अपघातानंतर संबंधित स्कूटी चालक घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी बालेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(२)(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १३४ अन्वये अज्ञात स्कूटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकनिंबाळकर करीत आहेत.

Post Views: 22
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोसरीत महिलेस मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article तळेगाव दाभाडेत ऐश्वर्य सोसायटीतून २ लाखांची मिनी बस चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

तळेगाव दाभाडेत ऐश्वर्य सोसायटीतून २ लाखांची मिनी बस चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

July 9, 2026

भोसरीत महिलेस मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

July 9, 2026

तळवडे रोडवरील ऑटो गॅरेजमध्ये कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 9, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?