Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»भोसरीत महिलेस मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

भोसरीत महिलेस मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….भोसरी परिसरात कामावर असलेल्या एका महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता संत तुकाराम गुरुनगर, भोसरी येथील पायऱ्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.२३ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

फिर्यादी महिला कामावर असताना त्यांच्याच कामातील ओळखीचा प्रदीप (वय अंदाजे २३ वर्षे, पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) याने कचऱ्याची बादली पायऱ्यांवर का ठेवली, या कारणावरून वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ढकलून दिले. या मारहाणीत महिलेच्या पोटाला व डोक्याला दुखापत झाली.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतळवडे रोडवरील ऑटो गॅरेजमध्ये कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article काळेवाडीत भरधाव स्कूटीची धडक; पादचारी गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

तळेगाव दाभाडेत ऐश्वर्य सोसायटीतून २ लाखांची मिनी बस चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

July 9, 2026

काळेवाडीत भरधाव स्कूटीची धडक; पादचारी गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

July 9, 2026

तळवडे रोडवरील ऑटो गॅरेजमध्ये कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 9, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?