Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»ग्रामीण आवास योजनेला गती; लाभार्थ्यांना जागा आणि पाच ब्रास मोफत वाळू द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
महाराष्ट्र

ग्रामीण आवास योजनेला गती; लाभार्थ्यांना जागा आणि पाच ब्रास मोफत वाळू द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी.विजयकुमार मोकळे….ग्रामीण आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल वेळेत मिळावे, यासाठी घरकुलासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच बांधकामासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी महसूल व ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम., समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (ग्रामीण विकास यंत्रणा) वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांची यादी, जागा, आराखडा आणि आवश्यक कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे घरकुल मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय किंवा गायरान जमिनीवरील घरांबाबत शासन निर्णयानुसार नियमानुकूल कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले. वनविभागाच्या अखत्यारितील जमिनींसाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून संबंधित मंजुरीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक असलेली पाच ब्रास मोफत वाळू त्यांच्या घराजवळील शासकीय वाळू डेपोतून उपलब्ध करून देण्यासाठी महसूल आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी आणि येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रस्तावांमधील त्रुटी मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित दूर करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसाठी आवश्यक प्रस्ताव पाठवावेत. जिल्ह्यातील आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम स्वरूपात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांनी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आणि ग्रामविकास विभागाने परस्पर समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांनी ‘नशामुक्त अभियान’, ‘बालविवाह मुक्त संभाजीनगर’ आणि ‘कुपोषणमुक्त बालक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस, उत्पादन शुल्क, महिला व बालविकास, महसूल आणि ग्रामविकास विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात घरकुलांसाठी मंजूर झालेल्या गायरान जमिनी ग्रामपंचायतींच्या नावे हस्तांतरित करण्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांच्याकडे सुपूर्द केले.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या महसूलवाढीबरोबरच आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
Next Article वैजापूर पंचायत समितीत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; सभापती वंदना शिंदे ॲक्शन मोडमध्ये, कारणे दाखवा नोटिसा बजावल्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?