Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

July 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ३ जुलै : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत १५६ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचे अंमली पदार्थ नियमानुसार जाळून नष्ट केले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत अंमली पदार्थ विल्हेवाट समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड असून, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि पोलीस उपायुक्त संदीप आटोळे हे सदस्य आहेत.

दि. ३० जून २०२६ रोजी समितीच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी येथील Maharashtra Enviro Power Ltd. येथे प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जप्त अंमली पदार्थांची भट्टीत जाळून विल्हेवाट लावण्यात आली.

यामध्ये ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी, १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राउन शुगर आणि १०९ किलो डुडा अशा विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २,६४,१३,७१० रुपये इतकी आहे.

ही कारवाई सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत जप्त मुद्देमालाची कायदेशीर व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Post Views: 2
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
Next Article सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत

July 2, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

दारूबंदी पथकाची कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मनोरंजन

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 20260

अहिल्यानगर (श्रीगोंदा) प्रतिनिधी….. सामाजिक बांधिलकी जपत सर्व जाती-धर्मांतील विवाह इच्छुकांचे संसार थाटण्याचे कार्य करणारे श्रीगोंद्यातील…

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा

July 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?