Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

June 30, 2026

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»दारूबंदी पथकाची कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

दारूबंदी पथकाची कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दारूबंदी पथकाने अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेत चांगली कामगिरी करत रेकॉर्डवरील एका आरोपीकडून एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.३० जून) दारूबंदी पथकाचे पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोरे, पोलिस अंमलदार पलांडे तसेच पथकातील इतर कर्मचारी पिंपरी-चिंचवड हद्दीत अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्यांविषयी माहिती घेत होते. त्यावेळी पोलिस शिपाई खेडकर आणि पोलिस नाईक गोनटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिखली परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत शिवाजी दुर्गेश कुंचिकर (वय २०, रा. शिवाजीनगर, मरीमाता मंदिराजवळ, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई चिखली गाव हद्दीतील जाधववाडी ते जाधव सरकार चौक मार्गावरील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेजवळ करण्यात आली. आरोपीविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४७/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयोग, ध्यान आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आनंद मार्गचा मोफत योग परिसंवाद संपन्न
Next Article पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 20260

मुंबईत १० ते १२ जुलैदरम्यान नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर पिंपरी, दि. ३० जून : पिंपरी-चिंचवड…

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण

June 30, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?