Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

June 30, 2026

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप
पिंपरी चिंचवड

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या सात पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मानपूर्वक सत्कार आणि निरोप समारंभ मंगळवारी (दि. ३० जून) पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे आयोजित करण्यात आला.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे प्रमुख उपस्थित होते.

या वेळी सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस आयुक्त सतीश विठ्ठलराव नांदुरकर (वाहतूक विभाग), सहायक पोलीस आयुक्त दीपक रामदास साळुंके (अभियान), पोलीस निरीक्षक शंकर रामभाऊ डामसे (वाहतूक विभाग), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शांताराम शिवाजी उभे (वाहतूक विभाग), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रामदास बापू नरवडे (चिंचवड पोलीस ठाणे), सहायक पोलीस उपनिरीक्षक उन्मेश अनंत जोशी (बिनतारी संदेश विभाग) आणि पोलीस हवालदार राजू त्रिंबक केदारी (पोलीस मुख्यालय) यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, झाडाचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेला गौरवून त्यांच्या निरोगी, आनंदी आणि यशस्वी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

समारंभास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड, सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदार, त्यांचे कुटुंबीय तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण
Next Article ‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

June 30, 2026

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण

June 30, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 20260

मुंबईत १० ते १२ जुलैदरम्यान नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर पिंपरी, दि. ३० जून : पिंपरी-चिंचवड…

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण

June 30, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?