Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

June 30, 2026

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत
पिंपरी चिंचवड

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबईत १० ते १२ जुलैदरम्यान नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर

पिंपरी, दि. ३० जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांमध्ये पक्षशिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर कठोर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिला आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षशिस्तीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगताना शितोळे म्हणाले की, काही नगरसेवकांकडून पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून विचलित होत स्वतंत्र भूमिका घेतली जात असल्याबाबत वरिष्ठ नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे अशा प्रकाराला कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पक्षाची भूमिका एकच असावी आणि प्रत्येक नगरसेवकाने पक्षाच्या निर्णयानुसारच मतदान व भूमिका मांडावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाणे, सभागृहात वेगळी भूमिका घेणे किंवा माध्यमांसमोर पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वक्तव्य करणे हे पक्षशिस्तीचे उल्लंघन मानले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षशिस्त मोडणाऱ्या नगरसेवकांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल. गरज पडल्यास संबंधितांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार पाठविणे, पदावरील जबाबदाऱ्या काढून घेणे तसेच पक्षाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची पुढील कारवाई करण्याचाही इशारा शितोळे यांनी दिला. पक्षात समन्वय, शिस्त आणि एकसंघ भूमिका राखणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज, अधिकार, जबाबदाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांची माहिती देण्यासाठी रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सर्व नगरसेवकांनी अनिवार्यपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशांत शितोळे यांनी केले.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण

June 30, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 20260

मुंबईत १० ते १२ जुलैदरम्यान नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर पिंपरी, दि. ३० जून : पिंपरी-चिंचवड…

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण

June 30, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?