Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत

July 2, 2026

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त येरवडा परिसरातील डॉक्टरांचा भाजपतर्फे सत्कार

July 2, 2026

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, दि. २ जुलै : काळेवाडी परिसरात घराच्या वाटणीच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जुलै रोजी सकाळी ११.४० ते दुपारी २.०० या वेळेत कृष्णा गार्डन सोसायटी, सी विंग, फ्लॅट क्रमांक १९, जीवन चौक, काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी रोशन ऊर्फ मयूर राजेंद्र पाखरे (वय २९, रा. पाचपीर चौकाजवळ, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी संजय उमाजी पाखरे (वय ६२) यांचा घराच्या वाटणीवरून तसेच कुटुंबातील इतर कारणांवरून राग होता. त्याच रागाच्या भरात त्यांनी फिर्यादीचा भाऊ गणेश राजेंद्र पाखरे (वय ३२) यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार करून त्यांचा खून केला.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय उमाजी पाखरे याला अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त येरवडा परिसरातील डॉक्टरांचा भाजपतर्फे सत्कार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

दारूबंदी पथकाची कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

June 30, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

पिंपरी-चिंचवड, दि. २ जुलै : काळेवाडी परिसरात घराच्या वाटणीच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने…

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त येरवडा परिसरातील डॉक्टरांचा भाजपतर्फे सत्कार

July 2, 2026

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?