Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत

June 30, 2026

मावळात किरकोळ वादातून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

June 30, 2026

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान

June 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत
पुणे

जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, प्रतिनिधी : बावधन परिसरात जमिनीच्या विक्री एजन्सीच्या वादातून एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भुगाव रोडवरील जिजाई बँकेजवळील मोकळ्या जागेत घडला. या प्रकरणी विनय किसन जोरी (वय ३९, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे, मूळ गाव भावस, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी झालेला वाद तसेच जमिनीच्या विक्री एजन्सीच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपी सुनीत ऊर्फ बंदू विष्णू नोरी (वय ४०, रा. वारजे, पुणे) याने फिर्यादी व त्यांचे सासरे अनिल हिरामण लवाई यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दगडाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२ व ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरबोले करीत आहेत.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमावळात किरकोळ वादातून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान

June 30, 2026

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचे प्रामाणिकपणाचे दर्शन

June 30, 2026

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 20260

पुणे, प्रतिनिधी : बावधन परिसरात जमिनीच्या विक्री एजन्सीच्या वादातून एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची…

मावळात किरकोळ वादातून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

June 30, 2026

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान

June 30, 2026

सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय शाहू पुरस्कार–२०२६’

June 30, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?