Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पांडुरंग कदम यांची माथाडी कामगार संघाच्या ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुखपदी नियुक्ती; महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी चिंचवड

पांडुरंग कदम यांची माथाडी कामगार संघाच्या ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुखपदी नियुक्ती; महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भाजपला माथाडी कामगार क्षेत्रात बळ; पांडुरंग कदम यांचा प्रवेश

निगडी, दि. १८ जून : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्या वतीने ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पांडुरंग बाबुराव कदम यांची संघटनेच्या ‘ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पांडुरंग कदम हे यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रुपीनगर-तळवडे विभागातील उपविभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

कदम हे सध्या मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, निगडीचे चेअरमन असून कामगार, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तसेच माथाडी संघटनेतील नव्या जबाबदारीमुळे परिसरातील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पांडुरंग कदम यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेची भूमिका अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे अध्यक्ष संजय बापू निकम, पुणे जिल्हाध्यक्ष आझम खान, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, माजी नगरसेवक एस. के. बापू भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, शिवानीताई नारळे, शीतलताई वरणेकर, सुदेव अप्पा नारळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय अशोक काळे, इनदास पाटील, अमोल मदने, श्रीकांत मोरे, बाबासाहेब पोते, माऊली पाचपुते, दादा कदम, गोरक्षनाथ दुबाले, नितीन कदम, कैलास तोडकर, सचिन नरवडे तसेच मोठ्या संख्येने मुकादम, माथाडी कामगार व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पांडुरंग कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त घोषणाबाजी आणि मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमानधनावरील नर्सेसना न्याय देण्याची महापौर रवि लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांची ग्वाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 
Next Article आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?