Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»माऊलींच्या दारातच दानपेटी फोडली विश्वासाची ; सेवेकऱ्यानेच लंपास केले १५ हजार रुपये
गुन्हेगारी

माऊलींच्या दारातच दानपेटी फोडली विश्वासाची ; सेवेकऱ्यानेच लंपास केले १५ हजार रुपये

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आळंदी……संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर येथून वारकरी संप्रदायाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ती आणि श्रद्धेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या माऊलींच्या मंदिरातील दानपेटीतूनच रोकड चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे ही चोरी मंदिरातील सेवेकऱ्यानेच केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी विशाल बाळू वारूळे या सेवेकऱ्याविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या व्यवस्थापकांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२, १३ आणि १६ मे २०२६ या तीन दिवसांत सायंकाळच्या वेळेत दानपेटीतील रक्कम कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी आरोपी विशालवर होती. दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरताना त्याने आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवत काही रोकड स्वतःच्या पिशवीत टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. या प्रकारात तब्बल १५ हजार रुपयांची रोकड चोरी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेमुळे आळंदीतील नागरिक, भाविक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, दानपेट्यांची मोजणी प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

विशेष म्हणजे, माऊलींच्या समाधी परिसरात चोरीच्या घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र प्रशासनाने कठोर पावले उचलली नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

भाविकांकडून दानपेटी मोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी निरीक्षण आणि सेवेकऱ्यांची नियमित पडताळणी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे संस्थान कमिटीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरक्षक चौक उड्डाणपुलावर चारचाकीचा अपघात; उद्घाटनापूर्वीच डिझाइनवर प्रश्नचिन्ह
Next Article प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?