Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»ज्येष्ठ नागरिक संघात रंगली सुरेल संगीत मैफिल
मनोरंजन

ज्येष्ठ नागरिक संघात रंगली सुरेल संगीत मैफिल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 19, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देहूरोड दि.१९ मे….किवळे विकासनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रविवारी (दि. १७ मे) आयोजित करण्यात आलेल्या “मेरी आवाज सुनो” या संगीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास नगरसेवक राजेंद्र तरस यांची प्रमुख उपस्थिती होती.

संगीत दिग्दर्शक श्री एम. डी. चौधरी आणि श्री रवि कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात संघातील ज्येष्ठ नागरिकांनी विविध मराठी व हिंदी गीते सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले. “चांदण्याची छाया”, “किसी राह में किसी मोड पर”, “रामा रघुनंदना”, “चली जा रहे है उमर धीरे धीरे”, “शरद सुंदर”, “भले बुरे जे घडून गेले”, “बेकरार करके हमने”, “ओमकार प्रधान”, “जिंदगी हसने गाने के लिये”, “तोबा है मतवाली चाल” यांसह तब्बल १८ गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक गीताला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी नगरसेवक राजेंद्र तरस यांनी गेल्या चार महिन्यांत प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. तसेच रस्ते, नागरी समस्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, सचिव पंढरीनाथ सानप, मच्छिंद्र कदम, माणिक एकड, गफूर भाई शेख, दिलीप रोकडे, विश्वास आंबेकर, गजानन ठाणे, रवींद्र कदम, सौ. सुरेखा वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post Views: 41
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२४ मे रोजी निगडीत ‘लागले खूळ कलावंताला’ विशेष अभिवाचन मैफल
Next Article उत्तम दंडीमे यांना मानद डॉक्टरेट प्रदान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?