Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

November 27, 2026

२६/११ च्या हुतात्म्यांना अभियान प्रतिष्ठानतर्फे मानवंदना; शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन!

November 27, 2026

संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर

November 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांचा मदतीचा हात! मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांचे योगदान
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांचा मदतीचा हात! मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांचे योगदान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोशी दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा मदतीचा हात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द

पिंपरी-चिंचवड : सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची भूमिका पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली आहे. राज्यातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी उद्योजक शिवराज काटे उपस्थित होते.

राज्यात नैसर्गिक आपत्ती, अपघात तसेच विविध संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून महापौर लांडगे यांनी पाच लाख रुपयांचे योगदान दिले.

यापूर्वी मोशी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतरही महापौर लांडगे यांनी सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले होते. स्वतःचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या मदतीला प्राधान्य दिले होते. वैयक्तिक आनंदापेक्षा संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या वेदनांना महत्त्व देत त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता.

सार्वजनिक जीवनात काम करताना केवळ विकासकामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणेच नव्हे, तर समाजातील गरजू घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणेही महत्त्वाचे असते. याच भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेली पाच लाखांची मदत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारी ठरली आहे.

संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावणारे हात हेच माणुसकीचे खरे प्रतीक असतात. महापौर रवि लांडगे यांच्या या मदतीमुळे सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदुर्गादेवी टेकडीच्या हरितसंपदेच्या रक्षणासाठी शर्मिला बाबर सरसावल्या!
Next Article भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन; संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

November 27, 2026

एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई

November 27, 2026

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन; संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

November 27, 2026

दुर्गादेवी टेकडीच्या हरितसंपदेच्या रक्षणासाठी शर्मिला बाबर सरसावल्या!

November 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 27, 20260

पिंपरी, प्रतिनिधी : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत आयोजित ‘करवीर क्रीडास्पंदन २०२६’ या…

२६/११ च्या हुतात्म्यांना अभियान प्रतिष्ठानतर्फे मानवंदना; शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन!

November 27, 2026

संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर

November 27, 2026

एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई

November 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?