Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

November 25, 2026

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, प्रतिनिधी .…. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान यांसह केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक पदेही भूषविले असून ते राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते होते असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस,वल्लभनगर येथील पुतळ्यास यांच्या हस्ते उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी, माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्य जितेंद्र ननावरे,वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,विक्रांत बगाडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्षमण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मेट्रन वत्सला वाजे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष महादेव बोत्रे तसेच विजय मुंडे,सविता निगडे, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे,आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleईश्वरपूर बसस्थानकातील अस्वच्छतेवर ह्यूमन राइट्सचा बडगा; टेंडर मंजूर झाल्याची प्रशासनाची माहिती!
Next Article न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

November 25, 2026

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

नगरसेवक संदीप वाघेरे यांची स्थायी समितीच्या बैठकीत मागणी पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती…

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?