Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आरक्षणातील घुसखोरी रोखा, अतिवंचितांना न्याय द्या; SC उपवर्गीकरणासाठी गोरखे आक्रमक!
पिंपरी चिंचवड

आरक्षणातील घुसखोरी रोखा, अतिवंचितांना न्याय द्या; SC उपवर्गीकरणासाठी गोरखे आक्रमक!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अतिवंचित घटकांना न्याय देण्यासाठी आमदार अमित गोरखे आक्रमक; प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करण्याची सरकारकडे मागणी

पिंपरी | प्रतिनिधी….अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणामध्ये कथित बोगस जात प्रमाणपत्रांच्या माध्यमातून घुसखोरी होत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे. नामसदृश्यतेचा फायदा घेत इतर प्रवर्गातील काही व्यक्ती बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने मागास आणि अतिवंचित असलेल्या समाजघटकांवर अन्याय होत असून, अशा प्रमाणपत्रांची सरकारने तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अनुसूचित जातींमधील मागास राहिलेल्या जातींना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे गोरखे यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह संबंधित राज्यांनीही उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जनगणनेचे कारण देऊन उपवर्गीकरण लांबवू नका!

आरक्षण उपवर्गीकरणासाठी जनगणना किंवा लोकसंख्येच्या आकडेवारीचे कारण पुढे करून निर्णय लांबवू नये, असे मत आमदार गोरखे यांनी मांडले. पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर अतिवंचितपणा हा प्रमुख निकष मानून महाराष्ट्रात आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी त्यांची मागणी आहे.

उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील ज्या समाजघटकांना आजवर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक, सामाजिक आणि नोकरीविषयक संधी मिळालेल्या नाहीत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

“अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण व्हावे आणि मागास राहिलेल्या जातींना न्याय मिळावा, या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी निर्णय दिला आहे. इतर राज्यांमध्येही उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे. अतिवंचित समाजघटकांना न्याय मिळणे आवश्यक आहे,” 

…….आमदार अमित गोरखे.

उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आणि बोगस जात प्रमाणपत्रांच्या चौकशीबाबत राज्य सरकार आता कोणती भूमिका घेते, याकडे संबंधित समाजघटकांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleडीव्हीआर पळवला, पण पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत! १०८ घड्याळांसह दोघे जेरबंद
Next Article किवळेमध्ये ज्येष्ठांची संगीतमय दिवाळी पहाट; जुन्या हिंदी-मराठी गीतांनी रंगली सुरेल मैफल!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?