Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

November 8, 2026

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी
पिंपरी चिंचवड

स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रस्ते, आरोग्य सुविधा आणि खेळाडूंना आर्थिक साहाय्य

पिंपरी-चिंचवड,  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विकासकामे, रस्ते, आरोग्य सेवा आणि नागरी सुविधांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत ही सभा पार पडली.

महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक साहाय्य व क्रीडा शिष्यवृत्ती देण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये इजिप्त, सिंगापूर, हाँगकाँग आणि आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धांसाठी खेळाडूंना मदत करण्यात येणार आहे.

शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती, नाल्यांची दुरुस्ती, स्टॉर्म वॉटर लाईन आणि नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी मिळाली. चिखलीतील गृहप्रकल्पातील उर्वरित कामे तसेच जुनी सांगवी येथील नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलून घाट परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.

महापालिका रुग्णालयांसाठी अत्याधुनिक वॉशिंग मशीन, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ७८ प्रकारची पुस्तके आणि जिजामाता रुग्णालयातील सी-आर्म व एक्स-रे मशीनचे सॉफ्टवेअर बदलण्यास मंजुरी देण्यात आली. सावित्रीबाई फुले अकादमीमार्फत यूपीएससी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याच्या उपक्रमालाही मुदतवाढ देण्यात आली.

याशिवाय शहरातील १०० गणेश विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलनासाठी कलश खरेदी व वितरण, विविध महापालिका कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था आणि प्रभागनिहाय स्थापत्य व विद्युतविषयक कामांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटनेतील ९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी नगरसेवक संदीप वाघेरे यांची न्यायालयात धाव!
Next Article ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ उपक्रम शहराला शून्य कचऱ्याच्या दिशेने नेणारे महत्त्वाचे पाऊल ठरेल – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026

आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने दिवाळी पहाट रंगली

November 8, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 8, 20260

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा स्तुत्य उपक्रम; ६५ कातकरी कुटुंबांसह पालांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना…

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026

रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?