Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

October 6, 2026

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

October 6, 2026

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 6, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. प्रभात नगर येथील सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आर.सी.सी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महानगरपालिका धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे, रूपक शिनगारे आणि शिवानी भगत यांच्यासह ५ मजूर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान आणि ३ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाईसाठी १ जॉ क्रशर, २ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर ब्रेकर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई करण्यात आली.

“पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करून करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे. तसेच नियमांचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासात सहकार्य करावे”

– —–डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

October 6, 2026

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘लोकशाही बचाव मार्च’

October 6, 2026

मराठीच्या अभिजाततेला व्यवहाराच्या भाषेचे बळ देणे हीच खरी जबाबदारी

October 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 6, 20260

पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई…

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

October 6, 2026

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026

उसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून अपहरण

October 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?