Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026

उसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून अपहरण

October 6, 2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘लोकशाही बचाव मार्च’

October 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्रीपदी पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी ही शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या तेजस्विनी दुर्गे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने त्यांना ही महत्त्वाची संधी दिली आहे.

ही नियुक्ती मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज महाडीक साहेब आणि विधान परिषद आमदार मा. अमितजी गोरखे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विशेष प्रयत्नातून झाली आहे.

तसेच भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष मा. शत्रुघ्न ( बापू ) काटे, आमदार मा. महेशदादा लांडगे, आमदार मा. शंकरभाऊ जगताप, आमदार मा. उमाताई खापरे यांचे मोलाचे सहकार्य या नियुक्तीसाठी लाभले आहे.तेजस्विनी दुर्गे यांच्या नियुक्तीबद्दल शहरभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 “आज मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री या पदावर काम करण्याची संधी मिळाली, ती केवळ आणि केवळ प्रदेश नेतृत्व आणि स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासामुळे. त्याच बरोबर माझे वडील माजी नगरसेवक श्री. राजाभाऊ दुर्गे आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय आमदार अमितदादा गोरखे यांचे मार्गदर्शन आणि साथ नेहमीच माझ्या पाठीशी राहिली आहे. या सर्व मान्यवरांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन आणि मला दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवेल, अशी ग्वाही देते.”

……तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे. नवनिर्वाचित प्रदेश युवा महामंत्री,भाजपा

*भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री*

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून अपहरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘लोकशाही बचाव मार्च’

October 6, 2026

मराठीच्या अभिजाततेला व्यवहाराच्या भाषेचे बळ देणे हीच खरी जबाबदारी

October 5, 2026

‘फोक महाराष्ट्र’मधून लोकसंस्कृतीचा जागर; मराठी अस्मितेचा सुरेल आविष्कार

October 5, 2026

शालेय खो-खो स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

October 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 6, 20260

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्रीपदी पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व तेजस्विनी…

उसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून अपहरण

October 6, 2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘लोकशाही बचाव मार्च’

October 6, 2026

मराठीच्या अभिजाततेला व्यवहाराच्या भाषेचे बळ देणे हीच खरी जबाबदारी

October 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?