Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»झोपडपट्टीधारकांच्या हक्कासाठी आता संघटनात्मक लढा!
पिंपरी चिंचवड

झोपडपट्टीधारकांच्या हक्कासाठी आता संघटनात्मक लढा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कमलाकर अंबादास गायकवाड यांची शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड

पिंपरी, प्रतिनिधी : शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर अंबादास गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. झोपडपट्टीधारक, गरीब, वंचित व गरजू नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुमित वजाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उत्तम कांबळे आणि पुणे जिल्हाध्यक्ष अनिल बनसोडे यांच्या वतीने गायकवाड यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीधारक तसेच वंचित घटकांच्या विविध समस्या शासन व प्रशासनाच्या दरबारी प्रभावीपणे मांडणे, नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणे आणि संघटनेचे कार्य शहराच्या प्रत्येक भागात पोहोचविणे, या प्रमुख जबाबदाऱ्या गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना कमलाकर अंबादास गायकवाड म्हणाले, “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीधारक आणि वंचित नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी सातत्याने काम करणार आहे. संघटनेची भूमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

गायकवाड यांच्या निवडीबद्दल शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 17
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबालकांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा पुढाकार!
Next Article गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?