Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»जुलै २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ८ अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप
पिंपरी चिंचवड

जुलै २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ८ अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 1, 2026Updated:August 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियत वयोमानानुसार जुलै २०२६ महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या ८ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान व निरोप समारंभ शुक्रवारी (दि. ३१ जुलै २०२६) दुपारी १ वाजता पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे उत्साहात पार पडला.

पोलीस आयुक्त मा. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

यंदा सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल यशवंत धायगुडे (बिनतारी संदेश विभाग), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सिताराम सखाराम केवळ (वाहतूक विभाग), बबन गणपत विरणक (पोलीस मुख्यालय), दिनेश रामराव ढवळे (चिखली पोलीस स्टेशन), लता बाळीशा अंबरगी (पोलीस मुख्यालय), हेमा एकनाथ भवारी (पोलीस मुख्यालय), सहायक पोलीस उपनिरीक्षक केशव सहादू शेळके (वाहतूक विभाग) आणि पोलीस शिपाई महादेव गोरख सुरवसे (पोलीस मुख्यालय) यांचा समावेश आहे.

समारंभाला पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा व तात्पुरता कार्यभार मुख्यालय) धीरज पाटील, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड (कल्याण शाखा), सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे (कल्याण शाखा), सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदार, त्यांचे कुटुंबीय तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेला सलाम करत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपोक्सो प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी
Next Article नवीन प्रशासकीय मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?