Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी जागा निश्चित करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी जागा निश्चित करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 16, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी घेतली संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक

पिंपरी, दि. १६ जुलै २०२६: शहरातील घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महापालिकेने गती दिली आहे. या केंद्रांसाठी योग्य जागांची तातडीने निश्चिती करून अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीचे नियोजन करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना दिले आहेत.

महापालिका सभेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांची प्राथमिक बैठक घेतली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील उपलब्ध जागांचा आढावा घेऊन प्रक्रिया केंद्रासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्यासाठी विकेंद्रित यंत्रणा उभारण्यावर महापालिकेचा भर असून, त्यामुळे मोशी येथील कचरा डेपोवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जागा निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचरा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जाणार आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जागा निश्चितीचे काम प्राधान्याने पूर्ण करून प्रक्रिया केंद्र उभारणीचा आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिखली घरकुल परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी महापौरांची पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
Next Article आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना बडतर्फ करा आणि मोशी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नोकरीसह नागपूर दुर्घटनेप्रमाणे नुकसान भरपाई द्या – कैलास कदम इंटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?