Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»हद्दपारीचा आदेश धाब्यावर; शिवडीत शस्त्र दाखवणारा गुन्हेगार जेरबंद!
गुन्हेगारी

हद्दपारीचा आदेश धाब्यावर; शिवडीत शस्त्र दाखवणारा गुन्हेगार जेरबंद!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दोन वर्षांसाठी मुंबईतून हद्दपार, तरीही शिवडीत बिनधास्त वावर; मध्यरात्री नागरिकांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी अरविंद बनसोडे कुरनूरकर……मुंबईतील शिवडी परिसरात शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल मनोज उपाध्याय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, हद्दपारीचा आदेश धाब्यावर बसवून तो परिसरात वावरत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दारुखाना, पावडर बंदर येथील मीरा दातार दर्गा गल्लीजवळ एक व्यक्ती शस्त्र दाखवून नागरिकांना धमकावत असल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५१ (३) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२, १३५ आणि ३७ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, मुंबई दक्षिण विभाग, परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त यांनी ७ जुलै २०२६ पासून दोन वर्षांसाठी राहुल उपाध्याय याला मुंबईतून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश असतानाही तो शिवडी परिसरात वावरत असल्याचे आढळून आले.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास शिवडी पोलीस करीत आहेत.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना महापौर रितू तावडे यांचे अभिवादन!
Next Article जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?