Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरीत इंडिया आघाडी कडून नवीन सहकारी शासन निर्णयाची होळी
पिंपरी चिंचवड

पिंपरीत इंडिया आघाडी कडून नवीन सहकारी शासन निर्णयाची होळी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेतील सरकारी हस्तक्षेपाविरोधात INDIA आघाडीचे तीव्र आंदोलन!

सहकार क्षेत्रातील लोकशाही आणि सभासदांचे अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी; भाजप सरकारचा निषेध!

पिंपरी(प्रतिनिधी) दिनांक ९ नोव्हेंबर २०२६:- गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सहकार कायद्यात अचानक बदल करून चार अतिरिक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात INDIA आघाडीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमसृष्टी पिंपरी येथे तीव्र निषेध आंदोलन(दि.९)करण्यात आले.या आंदोलनात INDIA आघाडीतील विविध काँग्रेस, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस, छावा मराठा युवा महासंघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी महासंघ, डी. वाय. एफ. आय., सी.पी.आय.(एम) लोकशाही युवा संघटना, सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज संघ याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी आणि लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारच्या सहकार क्षेत्रातील हस्तक्षेपाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सहकारी संस्था या शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या लोकशाही संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांनी मनमानी हस्तक्षेप करणे, कायद्यात अचानक बदल करून मतदानाच्या अधिकारांबाबत निर्णय घेणे, हे सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेला बाधा आणणारे आहे, अशी भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आंदोलकांनी मांडली.

यावेळी बोलताना मानव कांबळे म्हणाले की, सहकार क्षेत्र हे शेतकरी आणि सभासदांच्या विश्वासावर उभे आहे. सत्तेच्या जोरावर सहकारी संस्थांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सहकार क्षेत्रातील लोकशाही आणि सभासदांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी INDIA आघाडी सातत्याने संघर्ष करेल.

सहकार वाचवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आणि सभासदांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी हा लढा अधिक व्यापक करण्यात येईल, असा निर्धार मारुती भापकर यांनी यावेळी व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी भारतीय जनता पार्टी शासित राज्य सरकारच्या सहकारी संस्था अधिनियमांमध्ये बदल केलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष वैजनाथ शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, प्रवीण कदम,ओबीसी संघर्ष समितीचे प्रताप गुरव, आनंदा कुदळे, सचिन देसाई, DYFI चे देविदास जाधव, बी बी शिंदे, कविता कोंडे,अश्विनी पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्धीन शेख,बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ शेळके, पुरुषोत्तम राऊत, हिराचंद जाधव, कबीर मोहम्मद, विल्यम साळवी, रवींद्र भोसकर, संदीप शिंदे, मेहबूब शेख, रामकिसन माने, लक्ष्मण म्हेत्रे, जितेंद्र छाबडा, आदी उपस्थित होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आगीच्या ७६ घटनांची नोंद; कोणतीही जीवितहानी नाही
Next Article नशेसाठी पैसे दिले नाहीत; दगड अन् बांबूने तरुणाचा जीव घेतला!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?