Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»राजारामपुरीत गुंडांची पोलिसांकडून धिंड
गुन्हेगारी

राजारामपुरीत गुंडांची पोलिसांकडून धिंड

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वर्चस्ववादातून दहशत माजवणाऱ्यांचा उतरवला माज

राजारामपुरी : कोल्हापूरातील राजारामपुरी परिसरात वर्चस्ववादातून दहशत माजवणाऱ्या दोन टोळ्यांतील सराईत गुंडांची राजारामपुरी पोलिसांनी परिसरातून धिंड काढत त्यांचा माज उतरवला. पोलिसांच्या या कारवाईची शहरात जोरदार चर्चा रंगली असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

माऊली पुतळा परिसरात मागील बुधवारी रात्री दोन टोळ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. वर्चस्वाच्या वादातून झालेल्या या राड्यात दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले होते. घटनेनंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात पोलिसांनी एका गटातील योगेश नलवडे, सुरज दिंडे, रुतेश कुऱ्हाडे आणि गुरुनाथ कुऱ्हाडे यांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या गटातील विशाल माने उर्फ गोट्या लातूर, अमित दिंडे आणि रामू कलकुटकी यांनाही मंगळवारी अटक करण्यात आली. दोन्ही गटातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी या सर्व आरोपींची राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून माऊली पुतळा परिसरापर्यंत धिंड काढली. पोलिसी खाक्या दाखवत नागरिकांसमोर या गुंडांची धिंड काढण्यात आली. या कारवाईतून परिसरातील गुंडगिरी आणि दहशतीला आळा घालण्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.दरम्यान, या धिंडीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपालघर पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल; पती-पत्नी अटकेत
Next Article बदनापुरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?