Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»रुपीनगरातील वीज समस्येवर संदीप जाधव यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

रुपीनगरातील वीज समस्येवर संदीप जाधव यांचा पुढाकार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वारंवार वीजखंडित होण्याच्या तक्रारींची अधिकाऱ्यांकडे मांडणी; तातडीने उपाययोजनांची मागणी

रुपीनगर (तळवडे), दि. २० सप्टेंबर : प्रभाग क्रमांक १२ मधील रुपीनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ जाधव यांनी संबंधित विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या तक्रारी मांडत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

यासंदर्भात नितीन महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, प्राधिकरण उपविभाग तसेच ऋषिकेश सुदाम बनसोडे, सहाय्यक अभियंता, तळवडे शाखा यांच्याशी संपर्क साधून रुपीनगर परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत जाधव यांनी पाठपुरावा केला. वारंवार वीजखंडित होण्यामागील तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना सातत्यपूर्ण व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ तक्रारींची नोंद न घेता समस्येचे तांत्रिक कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे जाधव यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

रुपीनगर परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी, यासाठी संबंधित विभागाकडे पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संदीप भाऊ जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, रुपीनगर परिसरातील वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य यांसह विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी यापूर्वीही आंदोलन, उपोषण आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविल्याचे जाधव यांनी नमूद केले.

“नागरिकांचा प्रश्न म्हणजे आमचा प्रश्न आहे. परिसरातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळेपर्यंत संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार,” 

…….संदीप भाऊ जाधव. रुपी नगर, पिंपरी चिंचवड.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारत माता भवनच्या वास्तुवृद्धीचा शुभारंभ
Next Article शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?