Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»भिलवडी पोलिसांची कामगिरी
गुन्हेगारी

भिलवडी पोलिसांची कामगिरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

२२ गहाळ मोबाईल शोधून मालकांना केले परत

भिलवडी प्रतिनिधी : भिलवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल २२ मोबाईल हँडसेट शोधून संबंधित मालकांना परत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली.

याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात गहाळ नोंद क्रमांक ३०७/२०२५ दाखल करण्यात आला होता. फिर्यादी तेजस भगवान मोरे (वय ३३, रा. भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली) यांनी तक्रार दिली होती.

भिलवडी परिसरातील गर्दीची ठिकाणे, प्रवासादरम्यान तसेच बाजारपेठेत नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. भिलवडी हे कोल्हापूर–पंढरपूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून येथील आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल हरविण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले होते.

या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेरून मोबाईलचा शोध घेतला. पोलीस शिपाई धिरज खुडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस शिपाई धिरज खुडे, संतोष जाधव, सतपाल सावंत, गणेश शिंदे व अजित लिंबळे यांनी सहभाग घेतला.

या कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शन लाभले.

गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी भिलवडी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबदनापुरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक
Next Article आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?